एक्स्प्लोर
IPL 2025 KKR : 'जम्मू एक्सप्रेस' उमरान मलिकला जोरदार धक्का! KKR ने घेतला मोठा निर्णय
Chetan Sakariya replacement for Umran Malik :'जम्मू एक्सप्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेला वेगवान गोलंदाज उमरान मलिकला मोठा धक्का बसला आहे.

Chetan Sakariya replacement for Umran Malik kkr
1/10

'जम्मू एक्सप्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेला वेगवान गोलंदाज उमरान मलिकला मोठा धक्का बसला आहे.
2/10

दुखापतीमुळे तो आगामी आयपीएल हंगामात खेळू शकणार नाही.
3/10

कोलकाता नाईट रायडर्स संघाने याची माहिती दिली.
4/10

गतविजेत्यांनी उमरानच्या जागी डावखुरा गोलंदाज चेतन सकारियाचा संघात समावेश केला आहे.
5/10

तो 75 लाख रुपयांच्या किमतीत केकेआरचा भाग झाला.
6/10

चेतन सकारिया आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे.
7/10

त्याने आतापर्यंत खेळलेल्या 19 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत.
8/10

2021 मध्ये, त्याने राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर तो दोन आवृत्त्यांमध्ये दिल्लीचा भाग होता.
9/10

एकूणच टी-20 मध्ये त्याने 46 सामन्यांत 65 विकेट्स घेतल्या आहेत.
10/10

आता तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये चमकताना दिसेल.
Published at : 17 Mar 2025 09:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion