एक्स्प्लोर
Kokan Ganpati Festival: कोकणातही गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत, पारंपरिक पद्धतीनं गणपतीची विधिवत पूजा
Kokan Ganpati Festival: गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे.
Feature Photo
1/10

कोकणातील सर्वात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे.
2/10

कोकणात घरोघरी गणपती बाप्पाची आज प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.
Published at : 19 Sep 2023 10:59 AM (IST)
आणखी पाहा























