एक्स्प्लोर
Sindhudurg Fishing : 9 फूट लांब, 27 किलो वजन; मालवण बंदरात मच्छिमारांना सापडला भला मोठा, दर मिळाला...
सुमारे 9 फूट लांब आणि 27 किलो वजनाचा लांबलचक माशाचं नाव ताडुसा आहे.

Sindhudurg Fish
1/8

सिंधुदुर्गासह कोकणात मासेमारीला सुरुवात झाली आहे.
2/8

दोन दिवसांपूर्वीच मालवणात तब्बल आठ वर्षांनी कर्ली माशाचा बंपर कॅच सापडला होता.
3/8

त्यानंतर आता जिल्ह्यातील मालवण बंदरात भला मोठा मासा मच्छिमारांना सापडला.
4/8

सुमारे 9 फूट लांब आणि 27 किलो वजनाचा लांबलचक माशाचं नाव ताडुसा आहे.
5/8

दोन मच्छिमारांना तो उचलावा लागला एवढा लांब मासा हा ताडुसा माशा आहे.
6/8

27 किलोचा हा 'ताडुसा' मासा मस्त्यप्रेमींसाठी आकर्षणाचा भाग ठरला.
7/8

रम्यान मच्छिमारांना सापडलेल्या भल्यामोठ्या माशाला दर मात्र फारच कमी मिळाला.
8/8

100 ते 120 रुपये किलो दराने ताडुसा माशाची विक्री झाली.
Published at : 27 Aug 2023 10:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion