एक्स्प्लोर

PHOTO : खवय्यांना ताजे फडफडीत मासे पुन्हा खाता येणार, कोकणातील मासेमारी हंगाम सुरु

कोकणातील समुद्रात दोन महिन्यांचा मासेमारी बंदी कालावधी आज संपत असून, आजपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात होत आहे. या हंगामाच्या पार्श्वभूमीवर दर्यावर स्वार होण्यास मच्छीमार बांधव सज्ज झाला आहे.

Fish

1/10

2/10
पावसाने गेले काही दिवस दडी मारली असल्याने मासेमारी हंगामाची दमदार सुरुवात होईल. 1 जून ते 31 जुलै हा कालावधी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी म्हणून शासनाने जाहीर केला आहे. या काळात मासेमारी पूर्णतः बंद असते.

3/10
पावसाळ्यात समुद्राला असलेलं उधाण, माशांच्या प्रजननाचा काळ या कारणास्तव जून आणि जुलै या कालावधीमध्ये मासेमारी बंद असते. सध्या कोकणात पाऊस देखील नाही. शिवाय समुद्राला असलेल्या उधाण  सध्याच्या घडीला कमी आहे. त्यामुळे काही मासेमार समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकतात, अशी माहिती काही मच्छीमारांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.

4/10
राज्यात 15 लाखाहून अधिक कुटुंब मासेमारीवर अवलंबून आहेत. शिवाय परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात खलाशी या ठिकाणी दाखल होत असतात. पर्सेसिन बोटी वगळता ट्रॉलिंग आणि गिलनेटसह मच्छीमार बोटिंची संख्या तीन हजाराच्या घरात आहे. केवळ आपल्याच महाराष्ट्रातून वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मॅट्रिक टन इतकी मासेमारी होत असते.

5/10
श्रावण देखील आता सुरु झाला आहे. त्यामुळे माशांच्या दरांवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. सध्या हजार ते बाराशे रुपये किलोने विकली जाणारी पापलेट 600 ते 700 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत.

6/10
इतर माशांच्या दरांमध्ये अशाच प्रकारची तफावत दिसून येत आहे. पण श्रावण संपल्यानंतर मात्र माशांचे दर आणखी वाढू शकतात.

7/10
मासेमारीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत असते. कोकणातून परदेश आणि परराज्यात देखील मासे पाठवले जातात. शिवाय त्यावर प्रक्रिया करणार देखील उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी वर्षाला हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायातून होते.

8/10
कोकणातल्या पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातून होणार मासेमारीचं प्रमाण लक्षणीय असं आहे. त्यामुळे या जिल्ह्यांच्या समुद्र हद्दीत अनेक वेळा परराज्यातील नौका देखील दिसून येतात.

9/10
गेल्या वर्षी वातावरणात होत असलेले बदल, येऊन गेलेले तोक्तेसारखं चक्रीवादळ त्याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला होता. त्यामुळे यंदाचा हंगाम चांगला असेल अशी अपेक्षा मच्छीमार ठेवत आहे.

10/10
एक ऑगस्ट अर्थात आजपासून जरी मासेमारी सुरु होत असली तरी नारळीपौर्णिमेनंतर मात्र मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरु होईल.

रत्नागिरी फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran Girl Arrest : राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Jandhan Yojana: जनधन योजनेतील 11 कोटी बँक खाती निष्क्रिय, सातत्यानं संख्येत वाढ सुरुच, सर्वाधिक खाती कोणत्या बँकेत?
जनधन योजनेच्या निष्क्रिय खात्यांच्या संख्येत वाढ सुरुच, डिसेंबर 2024 पर्यंत संख्या 11 कोटींवर, आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full Speech : बारामती अर्धी झोपलेली असताना काम करतो, हशा-टाळ्यांनी गाजलेलं दादांचं भाषणDyaneshwari Munde : CDR काढा...आम्हाला न्याय द्या! महादेव मुंडेंच्या पत्नीचा आक्रोश..Sanjay Raut PC : अमित शाह महाराष्ट्र फोडायला निघालेत, बदनामी करायला इकडे येतातMumbai Jan Aakrosh Morcha : Santosh Deshmukh , Somnath Suryawanshi प्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran Girl Arrest : राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Jandhan Yojana: जनधन योजनेतील 11 कोटी बँक खाती निष्क्रिय, सातत्यानं संख्येत वाढ सुरुच, सर्वाधिक खाती कोणत्या बँकेत?
जनधन योजनेच्या निष्क्रिय खात्यांच्या संख्येत वाढ सुरुच, डिसेंबर 2024 पर्यंत संख्या 11 कोटींवर, आकडेवारी समोर
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Embed widget