एक्स्प्लोर
रत्नागिरीत समुद्रकिनारी अडकलेल्या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका; अंगावर काटा आणणारा थरार, Photo
Ratnagiri: अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या दांपत्याची मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी केली सुटका

Ratnagiri
1/7

कोकणात समुद्राच्या लाटांमध्ये, मृत्यूच्या जबड्यात अडकलेल्या दोन पर्यटकांची स्थानिक मच्छीमार तरुण आणि रत्नागिरी शहर पोलिसांनी सुटका केली आहे. (photo credit- abp majha)
2/7

मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरी शहराजवळच्या भाटये समुद्र किनारी रंगलेला मृत्यूच्या दाढेतील सुटकेचा थरार कॅमेरात देखील कैद झाला आहे. (photo credit- abp majha)
3/7

भाटये समुद्रकिनारी कोहिनूर पॉईंट आहे. त्या ठिकाणी जाण्याचा मोह एका पर्यटक दांपत्याला झाला. पण समुद्राच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागली. (photo credit- abp majha)
4/7

अजस्त्र लाटा किनाऱ्याला धडकू लागल्या. त्यामुळे त्या ठिकाणावरून सुरक्षितरीत्या बाहेर पडणे या दाम्पत्याला अशक्य झाले. (photo credit- abp majha)
5/7

त्यांनी मोबाईल वरून रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फोन करून कल्पना दिली. पण निसर्गापुढे आणि समुद्राच्या अजस्त्र लाटांपुढे पोलिसांना देखील मर्यादा आल्या. (photo credit- abp majha)
6/7

बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये हे मच्छीमार तरुण देखील त्यांच्या मदतीसाठी धावले. (photo credit- abp majha)
7/7

या तरुणांनी देखील आपल्या जीवाची बाजी लावत दाम्पत्याला सुरक्षितरित्या बाहेर काढले.(photo credit- abp majha)
Published at : 11 Dec 2024 10:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्राईम
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion