एक्स्प्लोर
Ratnagiri Landslide : रत्नागिरीमध्ये दरड कोसळली, संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन दुर्घटना
Ratnagiri Landslide : रत्नागिरीतील खेडमध्ये दरड कोसळली आहे. संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)

Ratnagiri Khed Landslide Maharashtra Rain Weather Report
1/9

Ratnagiri Khed Landslide : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अस्तान-धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळली. (PC:ABP Majha Reporter Khed)
2/9

मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने बांदरी पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क सोमवारी मध्यरात्रीपासून तुटला आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)
3/9

गेल्या दोन दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)
4/9

तीन वर्षांपूर्वी याच परिसरात घरांवर दरड कोसळून दोन जण ठार झाले होते. (PC:ABP Majha Reporter Khed)
5/9

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 18 गाव बांदरी पट्ट्यात दरड कोसळली. (PC:ABP Majha Reporter Khed)
6/9

बांदरी पट्ट्यातील अस्तान-धनगरवाडी या ठिकाणी डोंगरावर भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळली आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)
7/9

ही दरड मुख्य रस्त्यावरती सोमवारी मध्यरात्री कोसळली त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)
8/9

अस्तान गावासोबतच वडगाव, बिरमनी, ही गावे देखील दरडग्रस्थ गावे असल्याने भूस्खलनामूळे परिसरात घबराट पसरली आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)
9/9

तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत देखील याच गावाशेजारी असणाऱ्या परिसरात दरड कोसळून दोन जणांचा जीव गेला होता. (PC:ABP Majha Reporter Khed)
Published at : 11 Jun 2024 05:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
नागपूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion