एक्स्प्लोर
Ratnagiri : जिल्हा बँक भरतीच्या परिक्षेत नेटवर्कचा प्रॉबलेम, संतप्त विद्यार्थ्यांची मागणी मान्य, परिक्षा रद्द
Ratnagiri : जिल्हा बँक भरती प्रक्रियेच्या परिक्षेदरम्यान रत्नागिरीतील खेडमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळालाय.

Photo Credit - abp majha reporter
1/9

Ratnagiri : जिल्हा बँक भरती प्रक्रियेच्या परिक्षेदरम्यान रत्नागिरीतील खेडमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळालाय.
2/9

ऑनलाईन परिक्षा सुरु असताना नेटवर्कचा प्रॉबलेम असल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
3/9

image रत्नागिरी जिल्हा बँकेची विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
4/9

900 हून अधिक विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्राच्या समोर गोंधळ पाहायला मिळाला.
5/9

परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यासाठी परीक्षार्थींनी मागणी केली आहे.
6/9

संतप्त विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर आजची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.
7/9

गणपती नंतर परीक्षा जाहीर होण्याची शक्यता.
8/9

संतप्त विद्यार्थ्यांच्या गोंधळानंतर बँक प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली आहे.
9/9

दरम्यान, नेटवर्कच्या प्रॉबलेममुळे प्रशासनावर परिक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.
Published at : 01 Sep 2024 04:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion