एक्स्प्लोर
Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, वेगवान कारचं एक्सेल तुटलं अन्...
Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर वेगवान कार अचानक उलटली असून या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.

Mumbai Goa Highway Accident
1/5

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
2/5

मुंबई गोवा महामार्गावरील वहुर गावाजवळ वेगवान कार अचानक उलटली.
3/5

कारचे एक्सेल तुटल्याने कार अचानक उलटल्याची माहिती मिळत आहे.
4/5

अपघातात कारमधील 6 जण बालंबाल बचावले आहेत.
5/5

अपघातामध्ये 6 जण जखमी झाले असून जखमींवर महाडमधील सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published at : 05 Feb 2025 02:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
