एक्स्प्लोर
Raigad : डोक्यावर भगवा फेटा अन् हाती काठी, लाखो धारकऱ्यांच्या घोषणेने रायगड दुमदुमला
Sambhaji Bhide Guruji Raigad Mohim : किल्ले रायगडावर संभाजी भिडे गुरूजी यांच्या धरातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता झाली.

किल्ले रायगडावर संभाजी भिडे गुरूजी यांच्या धरातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता झाली.
1/8

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्या धारातिर्थ यात्रेची किल्ले रायगडावर सांगता झाली.
2/8

यावेळी रायगडवर लाखाहून अधिक संख्येने शिवप्रेमींनी हजेरी लावली.
3/8

डोक्यावर भगवा फेटा अन् हातात काठी घेऊन हजारो शिवप्रेमींनी चालत रायगड गाठला.
4/8

शिवरायांच्या घोषणांनी यावेळी रायगड दुमदुमला. जिकडे पाहावं तिकडे शिवप्रेमींची गर्दीच गर्दी असं चित्र रायगडवर होतं.
5/8

यावेळी भिडे गुरूजी यांनी लाखो धारकरी यात्रेकरुंना संबोधित केलं. यावेळी गोहत्या प्रकरणावर त्यांनी आक्रमक भूमिका घेण्याचं आवाहन केलं.
6/8

मद्यपानच्या आहारी गेलेली देशातील तरुणाई यावर भाष्य करत हा देश या मार्गाने अधोगतीला जात असल्याची चिंता भिडे गुरुजींनी व्यक्त केली.
7/8

आपला देश एकत्र चाललं पाहिजे आणि हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी संविधानाचे पालन करणे गरजेचे आहे असे भिडे गुरुजींनी यावेळी म्हटलं.
8/8

येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची पदयात्रा ही प्रत्येक गावातून निघणार असल्याचं भिडे गुरुजींनी यावेळी जाहीर केलं.
Published at : 11 Feb 2025 05:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
