एक्स्प्लोर
Pune Fire : पुण्यातील बावधन परिसरात भीषण आग, खासगी स्टुडिओ जळून खाक
Pune Fire : पुण्यातील बावधन परिसरातील एका स्टुडिओला भीष आग लागली आहे.

Photo Credit - abp majha reporter
1/9

Pune Fire : पुण्यातील बावधन परिसरात एका स्टुडिओला भीषण आग लागली आहे.
2/9

एका खासगी फोटो स्टुडिओला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
3/9

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
4/9

आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे
5/9

पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
6/9

सात नागरिकांना धुरामधून बाहेर काढले असून प्राथमिक उपचारा करिता रुग्णालयात पाठवले आहे - अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आला आहे सध्या कुलींचं काम सुरू आहे..
7/9

काल पुण्यातील हडपसर परिसरात आगीचा भडका उडाला होता.
8/9

हडपसर येथील एका गोडाऊनमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली होती.
9/9

त्यानंतर आज बावधनमधून आगीची घटना समोर आली आहे
Published at : 08 Dec 2024 06:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion