एक्स्प्लोर
IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: 6,6,6,6,6,6,6,6,6...श्रेयस अय्यरने चेंडू हवेतच ठेवला; रोहित शर्मा-ख्रिस गेलचा विक्रम मोडला
IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT
1/9

आयपीएल 2025 च्या पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने शानदार कामगिरी केली.
2/9

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबने एका रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव केला.
3/9

पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
4/9

श्रेयस अय्यरने स्फोटक फलंदाजी केली आणि नाबाद 97 धावा केल्या. या खेळीत अय्यरने 5 चौकार आणि 9 षटकार मारले.
5/9

श्रेय्यस अय्यरने रोहित शर्मा आणि ख्रिस गेलचा षटकारांचा विक्रम मोडला.
6/9

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत श्रेयस अय्यर अव्वल स्थानावर आहे.
7/9

2018 मध्ये अय्यरने केकेआरविरुद्ध 10 षटकार मारले होते.
8/9

अय्यरने तोच पराक्रम पुन्हा केला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने 9 षटकार मारले आहेत. या बाबतीत रोहित शर्मा आणि ख्रिस गेलही अय्यरच्या मागे आहेत.
9/9

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 5 विकेट गमावून 243 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला फक्त 232 धावा करता आल्या.
Published at : 26 Mar 2025 09:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
सातारा
आयपीएल
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
