Maharashtra Live: सांगलीत मुसळधार पाऊस, वीज पडून एका महिलेचा मृत्यू
Marathi Live blog updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि घटनांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय, जाणून घ्या एका क्लिकवर.

Background
Marathi Live blog: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत आज काय घडणार, याकडे साऱ्यांच्या नजरा. सोलापूरात धक्कादायक घटना. शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी 55 वर्षीय शिपाया विरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातील एका नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार.
पुण्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांच ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
पुण्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का
कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसेच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक करणार शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
आज संध्याकाळी मुंबईत होणार प्रवेश
निलम गोरहे यांच्या पुढाकाराने होणार प्रवेश