एक्स्प्लोर
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात कार व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Raigad tamhini ghat car accident
1/7

रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात कार व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
2/7

अपघाताची तीव्रता भीषण असल्याचं अपघात ठिकाणचे फोटो पाहून लक्षात येतं. कारण, या अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याचं दिसत आहे. दुर्दैवाने अपघातात दोघांचा मृत्यू तीन जण जखमी आहेत.
Published at : 04 Mar 2025 05:19 PM (IST)
आणखी पाहा