एक्स्प्लोर
Dattatray Gade : नराधम दत्ता गाडे 'गजा'आड! एक लाख रुपये कुणाला मिळणार? पोलिस आयुक्तांनी दिली माहिती
Pune Crime Swargate Bus Depot : स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे मागील 70 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
Dattatray Gade Pune Crime Swargate Bus Depot
1/11

स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे मागील 70 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
2/11

पण अखेर शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
3/11

शिरूर तालुक्यातील कनाट गावातील कॅनलमध्ये दत्ता गाडे लपला होता.
4/11

आरोपी दत्तात्रेय गाडे याची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस गुरुवारी जाहीर केले होते.
5/11

या प्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली आहे.
6/11

या प्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली आहे.
7/11

ते म्हणाले, पाचशे पोलीस आरोपीचा शोध घेत होते. जुनाट गावातील स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळाले.
8/11

रात्री एक वाजून दहा मिनीटांनी आरोपीला अटक केली आहे. तपासासाठी एक पथक स्थापन केले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवली जाईल. यासाठी विशेष वकिलांची नियुक्ती केली जाईल.
9/11

गुनाट गावातील स्थानिकांनी आरोपीला पकडण्यात खूप सहकार्य केले. त्यांचे खुप खूप आभार.
10/11

पुणे पोलीसांतर्फे गुनाट गावात जाऊन गावकऱ्यांचे आभार मानण्यात येतील.
11/11

गावातील ज्या व्यक्तीने दत्ता गाडेची माहिती दिली त्या व्यक्तीला एक लाखांचे बक्षीस दिले जाईल. असे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
Published at : 28 Feb 2025 12:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
महाराष्ट्र
क्रिकेट
























