एक्स्प्लोर
पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नाशिक दौऱ्याच्या क्षणाक्षणाची HD छायाचित्रं!
Narendra Modi: पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नाशिक दौऱ्याच्या क्षणाक्षणाची HD छायाचित्रं!

Narendra Modi
1/18

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेलिपॅडकडे रवाना झाले होते
2/18

यावेळी तिघांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे.
3/18

पंतप्रधान मोदी यांचं नाशिकमध्ये आमगन झालं
4/18

हेलिपॅडवर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि तिन्ही मुख्यमंत्री उपस्थित होते
5/18

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे नाशिकमध्ये उत्साहाचं वातावरण होत
6/18

पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा रोड शो झाला
7/18

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो
8/18

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोला सुरुवात झाली होती
9/18

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाले असून स्वागतासाठी नाशिककरांची गर्दी झाली होती
10/18

वायूदलाच्या खास विमानाने ओझर, नाशिक विमानतळावर पंतप्रधान मोदींचं आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत फोटो शेअर केले आहेत.
11/18

रामकुंड येथे जलपूजनाला खास महत्त्व आहे.
12/18

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंडावर पोहोचले होते
13/18

पंतप्रधानाकडून रामकुंड येथे जलपूजन होते
14/18

पंतप्रधान मोदी रामकुंडमध्ये जलपूजन देखील केले
15/18

येथे जलपूजन केल्यावर आपली पापं दूर होतात, असं मानलं जातं.
16/18

पंतप्रधान मोदी यांनी देशातील युवांना संबोधित देखील केलं
17/18

पंतप्रधान मोदींनीं खणखणीत टाळ वाजवून भजन देखील केलं
18/18

मंदिरात मोदींनी साफसफाई देखील केली
Published at : 12 Jan 2024 03:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
