एक्स्प्लोर
Sanjay Raut & Ujjwal Nikam : संजय राऊत-उज्ज्वल निकम अचानक आमनेसामने, हात मिळवला, खळखळून हसले अन्...; नेमकं काय घडलं?
Sanjay Raut & Ujjwal Nikam : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम नाशिकमध्ये अचानक आमनेसामने आले.
Sanjay Raut & Ujjwal Nikam
1/7

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज सोमवारी (दि. 24) नाशिक दौऱ्यावर आले आहेत. तर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे न्यायालयाच्या कामासाठी आज नाशिकमध्ये आले आहेत.
2/7

संजय राऊत हे नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे आले असता त्यांची अचानक उज्ज्वल निकम यांच्याशी भेट झाली.
3/7

शासकीय विश्रामगृहात उज्ज्वल निकम आणि संजय राऊत हे समोरासमोर आल्याने दोघांनी एकमेकांची विचारपूस केली.
4/7

यावेळी दोघांनी हात मिळवत एकमेकांशी काही वेळ चर्चा देखील केली.
5/7

संजय राऊत आणि उज्ज्वल निकम यांच्यात अचानक झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
6/7

दरम्यान, खासदार संजय राऊत हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आले असून ते नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
7/7

नाशिकला शिवसेनेचे दोन दिवसीय विभागीय शिबीर लवकरच होणार आहे. त्यानिमित्ताने पाहणी करण्यासाठी आलो असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
Published at : 24 Mar 2025 02:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
आयपीएल
आरोग्य
महाराष्ट्र
























