एक्स्प्लोर
PHOTO : ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली गंजगोलाईची आकर्षक रोषणाई
नवरात्री निमित्त लातूरमधील गंजगोलाईमध्ये रोषणाई करण्यात आली आहे. इथल्या जगदंबा देवी मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पाहूया ड्रोन कॅमेरातून टिपलेली गंजगोलाईची आकर्षक रोषणाई

Latur Ganjgolai Lighting
1/9

लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत रोषणाई करण्यात आली आहे. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
2/9

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गंजगोलाई भागात केलेली रोषणाई नयनरम्य आहे. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
3/9

गंजगोलाईच्या मुख्य इमारतीच्या मध्यभागी जगदंबा देवीचे मंदिर आहे. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
4/9

शहरातील सोळा मुख्य रस्ते गंजगोलाई इथे एका सेंटरवर येऊन मिळतात. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
5/9

या सोळा रस्त्यावर बाजारपेठ विकसित करण्यात आली आहे. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
6/9

निजाम राजवटीतील ही एक मुख्य बाजारपेठ होती. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
7/9

1968 मध्ये श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाने पहिल्या सार्वजनिक उत्सवाची स्थापना केली. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
8/9

लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या या मंदिराकडे भाविकांचा कायमच ओढा आहे. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
9/9

नवरात्रीत ही गर्दी अनेक पटीने वाढते. नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. (Photo : ड्रोन पायलट - लकी गहेरवार)
Published at : 28 Sep 2022 12:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion