एक्स्प्लोर
Latur Rain: रस्ता वाहून गेला, नदीना-नाले दुथडीभरून, लातूरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत
लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय.. शेतशवारात पाणीच पाणी जमा झालंय. जनजीवन विस्कळीत झालं आहे.

latur rain
1/7

लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
2/7

नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत. उजनी-एकंबी जाणारा रस्ता वाहून गेला आहे.
3/7

रस्ता वाहून गेल्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आज पहाटे मुसळधार पाऊस झाला आहे.
4/7

या परिसरातील शेती पिकांमध्ये पाणी जमा झाले आहे. काढणीला आलेलं किंवा काढून ठेवलेले सोयाबीन या पावसाने मातीमोल झाले आहे.
5/7

जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. अनेक भागात पावसानं जो्रदार हजेरी लावली आहे.
6/7

पावसाने तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. मांजरा धरण 90 टक्के भरले आहे.
7/7

औसा तालुक्यातल्या उजनी वरून एकंबी कडे जाणारा रस्ता ओढ्याला पूर आल्यामुळे वाहून गेला आहे .
Published at : 24 Sep 2024 11:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
आयपीएल
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion