एक्स्प्लोर
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत पोलिसांचा इशारा,दिल्ली-गुरुग्राम सीमेवर लावले काटेरी बॅरिकेड्स,पाहा छायाचित्रे
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत पोलिसांचा इशारा,दिल्ली-गुरुग्राम सीमेवर लावले काटेरी बॅरिकेड्स,पाहा छायाचित्रे

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचे जवान गुरुग्राम-दिल्ली-सरहोल सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.
1/8

या काळात दिल्ली पोलिसांकडून बॅरिकेडिंगही लावण्यात आले आहे.(Photo Credit : PTI)
2/8

दिल्ली-गुरुग्राम सीमेवर बॅरिकेडिंगमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याशिवाय दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडिंगवर धारदार काटेरी तारा लावल्या आहेत.(Photo Credit : PTI)
3/8

शेतकऱ्यांना दिल्लीला जाता येणार नाही, यासाठी दिल्ली पोलिसांनी सीमेवर ठोस बंदोबस्त ठेवला आहे.(Photo Credit : PTI)
4/8

दिल्ली सीमेवर गुरुग्रामच्या दिशेने सुमारे पाच किलोमीटर लांब जाम होता. यावेळी काही लोक सामान घेऊन पायी चालताना दिसले.(Photo Credit : PTI)
5/8

पोलिसांच्या बॅरिकेडिंगमुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.(Photo Credit : PTI)
6/8

दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत.(Photo Credit : PTI)
7/8

गुरुग्राम दिल्ली सरोल सीमेवर कर्तव्यावर तैनात असलेले पोलीस आपले सर्व सामान घेऊन सीमेवर बसले आहेत, (Photo Credit : PTI)
8/8

कारण शेतकऱ्यांनी 13 ते 16 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत आंदोलन पुकारले आहे.(Photo Credit : PTI)
Published at : 13 Feb 2024 01:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
