एक्स्प्लोर

17 साल बाद! विराटने 18 व्या वर्षी जे मैदान मारलं, त्याच मैदानावर भारतीय पोरींनी वर्ल्डकप उंचावला

टीम इंडियाच्या महिला संघाने विश्वविजेत्यापदाला गवसणी घालत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत भारतीय संघ जगजत्ते ठरला.

Nikki prasad won like Virat kohli under 19

1/8
टीम इंडियाच्या महिला संघाने विश्वविजेत्यापदाला गवसणी घालत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत भारतीय संघ जगजत्ते ठरला.
टीम इंडियाच्या महिला संघाने विश्वविजेत्यापदाला गवसणी घालत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत भारतीय संघ जगजत्ते ठरला.
2/8
कर्णधार निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी खूपच संस्मरणीय राहिली, विशेष म्हणजे भारतीय संघाने एकही सामना न गमावता जगजत्ता विजेतेपद पटकावले.

3/8
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संपूर्ण संघ 20 षटकांत फक्त 82 धावा करू शकला आणि सर्वबाद झाला होता. भारताने सहजच विजय मिळवला.

4/8
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या विजयांत युवा अष्टपैलू गोंगडी त्रिशा हिने मोलाचा वाटा उचलला. त्रिशाने पुन्हा एकदा अंतिम सामन्यात सर्वाधिक 44 धावा केल्या.

5/8
टी-20 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरलेल्या त्रिशाने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक 309 धावा केल्या, जो एक नवीन विक्रम आहे. विशेष म्हणजे अंतिम सामन्यातही तिला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

6/8
ज्या मैदानात विराटच्या अंडर-19  टीमनं वर्ल्ड कप जिंकला होता, त्याच मैदानात 17 वर्षांनी भारतीय महिला अंडर-19 संघ 'वर्ल्ड चॅम्पियन' ठरला आहे.

7/8
विराटच्या संघानेही 2008 मध्ये मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील बेयुमास ओव्हल स्टेडियमवरमैदानावर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय संघाला दुसऱ्यांदा अंडर 19 चा विश्वचषक जिंकून दिला होता.

8/8
दरम्यान, टीम इंडियाचा धुव्वादार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या रणजी क्रिकेटमुळे चाहत्याचं लक्ष वेधत आहे. दिल्लीतील मैदानावर रणजी खेळण्यासाठी उतरलेल्या कोहलीचं विराट स्वागत झालं.

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget