एक्स्प्लोर
अजबच! दुचाकीला लॉक असल्याने चक्क टायर चोरून नेले, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar : आत्तापर्यंत दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना, आता त्याचे पार्ट देखील चोरीला जात आहे.

अजबच! दुचाकीला लॉक असल्याने चक्क टायर चोरून नेले,पाहा फोटो
1/9

यासाठी दुचाकीला वेगवेगळ्या पद्धतीने लॉक देखील लावण्यात येतात.यासाठी अनेकदा साखळी बांधून गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो
2/9

शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असल्याने, आपली दुचाकी चोरीला जाऊ नयेत म्हणून नागरिक वेगवेगळ्या उपाययोजना करतात.
3/9

नागरिकांनी केलेल्या उपाययोजनामुळे दुचाकी चोरीसाठी आलेल्या चोरांनी गाडी चोरता येत नाही. त्यामुळे चक्क दुचाकीचे दोन्ही चाकं चोरून नेले आहे.
4/9

छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवरील अल्पाईन हॉस्पिटलसमोर ही घटना घडली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
5/9

एका रुग्णाच्या नातवाईकाने आपली हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्रमांक MH 20 CM 8825) रुग्णालयाच्या गेटसमोर उभी केली होती.
6/9

रुग्णालयाच्या समोर उभा असलेली दुचाकी काही अज्ञात चोरांनी चोरण्याचा प्रयत्न केला.
7/9

मात्र दुचाकीचा लॉक तुटत नसल्याने चोरांनी शक्कल लढवली आणि दुचाकीचे दोन्ही टायर खोलून नेले. तर दुचाकी जागेवरच सोडून दिली.
8/9

त्यामुळे दुचाकी नाही तर किमान तिचे पार्ट तरी घेऊन जाण्याची चोरट्यांच्या पद्धतीने दुचाकीस्वारांची चिंता वाढली आहे.
9/9

image 6
Published at : 20 Mar 2023 03:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
