एक्स्प्लोर
IPL RR vs CSK Malaika Arora: मलायका अरोरा क्रिकेटपटूला करतेय डेट?; चेन्नई-राजस्थानच्या सामन्यापेक्षा त्या फोटोची चर्चा!
IPL RR vs CSK Malaika Arora: राजस्थान आणि चेन्नईच्या सामन्यापेक्षा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराची जास्त चर्चा रंगली आहे.
Malaika Arora IPL
1/8

IPL Malaika Arora: आयपीएल 2025 मध्ये सलग दोन पराभवांनंतर रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने पहिला विजय मिळवला.
2/8

आयपीएल 2025 हंगामातील 11 व्या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जचा फक्त 6 धावांनी पराभव केला.
3/8

राजस्थान आणि चेन्नईचा सामन्याचा थरार शेवटच्या षटकांपर्यंत रंगला होता. मात्र राजस्थान आणि चेन्नईच्या सामन्यापेक्षा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराची जास्त चर्चा रंगली आहे.
4/8

राजस्थान आणि चेन्नईचा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील उपस्थित होती.
5/8

मलायका राजस्थान रॉयल्सची जर्सी घालून कुमार संगकाराच्या शेजारी बसलेली दिसली.
6/8

मलायकाला पाहून पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे.
7/8

मलायका अरोरा श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगाकाराला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
8/8

मलायका जास्त क्रिकेटच्या मैदानात दिसत नाही, मात्र अचानाक राजस्थानची जर्सी घालून सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावल्याने सोशल मीडियावर मलायकाबाबत विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
Published at : 31 Mar 2025 09:47 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















