Palghar Talking Crow : काका...बाबा... पालघरमधील बोलणारा कावळा पाहिलात का?
Palghar Talking Crow : काका...बाबा... पालघरमधील बोलणारा कावळा पाहिलात का?
पालघरच्या वाडा तालुक्यातल्या अतिदुर्गम गारगावमध्ये एक बोलणारा कावळा आहे. मुखणे कुटुंबानं या कावळ्याचा सांभाळ केलाय. तीन वर्षांपासून हा कावळा मुखणे यांच्या घरात राहतोय. त्यामुळे त्याला माणसांप्रमाणे बोलण्याची कला अवगत झालीये. हा कावळा स्वतःहून बोलतो आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देतो. सध्या हा कावळा चांलगाच व्हायरल झालाय..
ही बातमी पण वाचा
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1 PM 31 March 2025
औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक, त्याचा मृत्यू इथे झाल्यामुळेच कबर बनली, कबरीवरुन आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांना संघाच्या भय्याजी जोशींचा सल्ला..
पंतप्रधान मोदींचा वारस महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, खासदार संजय राऊतांचं भाकित, तर २०२९मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहतोय, देवेंद्र फडणवीसांचं भाष्य
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर सोनिया गांधींचा हल्लाबोल, आरएसएसच्या अजेंड्यासाठी शिक्षणाचं भगवीकरण, सोनियांचा आरोप.. तर मेकॉलेप्रणित शिक्षणव्यवस्थेचं भारतीयीकरण होत असल्याचं फडणवीसाचं उत्तर























