एक्स्प्लोर
Shani Dev: शनि कुंडलीत अशुभ स्थितीत असल्यास 'ही' मुख्य लक्षणं दिसतात, फार कमी लोकांना माहीत, जाणून व्हाल थक्क!
Shani Dev: ज्योतिषशास्त्रात शनिला कर्माची देवता म्हटले जाते. तुमच्या जन्मकुंडलीत शनि अशुभ असेल तर 'ही' सर्व लक्षणे दिसून येतात. जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
Shani Dev astrology marathi news If Saturn is in an inauspicious position in horoscope these are the main symptoms
1/6

पहिले अशुभ लक्षण: शनि व्यक्तीची निर्णयक्षमता कमकुवत करतो, परिणामी व्यक्तीला धनहानी, प्रतिष्ठा हानी आणि प्रत्येक क्षेत्रात इतर त्रास सहन करावे लागतात, हा सर्वात मोठा दोष आहे. दुसरे अशुभ लक्षण : घरामध्ये अवास्तव वाद आणि मारामारी वाढते. तिसरा अशुभ चिन्ह : दीर्घ आजार येते.
2/6

Published at : 31 Mar 2025 09:09 AM (IST)
आणखी पाहा