एक्स्प्लोर

भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड पुढच्या आठवड्यात, जे. पी नड्डांनंतर या 4 नावांची चर्चा, संघाच्या सहमतीनं होणार निर्णय

भाजपच्या स्थापना दिनापूर्वीच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती  आहे. जे. पी नड्डा भाजपचे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून जानेवारी 2020 मध्ये नियुक्त झाले हेाते.

Delhi: देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा भाजपकडून कायम करण्यात येतो. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांनंतर पक्षसंघटना मजबूत करण्यावर सध्या भाजप लक्ष देत आहे. 10 कोटी लोकांना भाजपाशी जोडण्याचं लक्ष देण्यात आले असताना आता  पुढच्या आठवड्यात भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. भाजप स्थापना दिनापूर्वीच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. जेपी नड्डांनंतर (J.P. Nadda) भाजपच्या मोठ्या 4 नेत्यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार असल्याचं कळतंय. (BJP new President)

जेपी नड्डांनंतर कोणाची नावं चर्चेत?

भाजपच्या स्थापना दिनापूर्वीच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती  आहे.राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच  अध्यक्षपदाची घोषणा होणार आहे. जून 2019 मध्ये जे. पी नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि जानेवारी 2020 मध्ये पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले हेाते. दरम्यान, आता लोकसभा निवडणूका आणि विधानसभा निवडणुकांनंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे भाजपसाठी सोपे नसले तरी काही नावांबाबत विचार केला जात आहे.  मात्र, यातील अनेकजण महत्त्वाची खाती सांभाळत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

संघाच्या पसंतीच्या चेहऱ्यांपैकी असेल राष्ट्रीय अध्यक्ष?

भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष संघाच्या सहमतीने निवडणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पसंतीचा चेहराच असेल की नाही याबद्दल शंका आहेत.  राजकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार, उत्तरप्रदेशसारख्या राज्यात लोकसभेत पत्करावी लागणारी हार तसेच इतर मोठ्या राज्यांमधला मतांमधला फरक लक्षात घेता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा चेहरा संघाच्या पसंतीचा असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

Ram Shinde : वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावेच लागणार; राम शिंदेंचा उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, राज्य सरकार...

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget