CM Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करु : फडणवीस
CM Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करु : फडणवीस
फडणवीस ऑन राज ठाकरे कौतुक -
राज्य चांगला चालवण्याचा आमचा प्रयत्न
सगळ्यांना विश्वासात घेऊन, मदत घेऊन राज्य चालवू
त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यांचा आम्ही विचार करू
सगळ्यांना सोबत घेऊन राज्य चालवणे हाच आमचा हेतू
ऑन संजय राऊत उत्तराधिकारी -
मोदींजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कारण नाही
अजून बरेच वर्ष मोदीजीच आमचं नेतृत्व करतील
2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही मोदीजींकडेच बघतोय
एनडीएचे वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचा नसतो
ही मुगली संस्कृती आहे
जोपर्यंत माझा विषय आहे त्याच्याशी माझा संबंध नाही
ऑन मशिदीवरील भोंगे -
जे काही नियमांच्या बाहेर आहे आणि सुप्रीम कोर्टा्च्या आदेशानुसार कारवाई होईल
ऑन औरंगजेब कबर -
आमची भूमिका स्पष्ट..
ही कबर एएसआय प्रोटेक्टेड आहे
आम्हाला औरंजेब आवडो की न आव़डो
कायद्यानं त्याला प्रोटेक्शन दिलं आहे त्यामुळे आम्ही हटवू शकत नाही
मात्र त्या कबरीचं उदात्तीकरण होऊ शकत नाही
ऑन मराठी भाषा वापर-
ज्याठिकाणी मराठीचा वापर आवश्यक आहे त्याठिकाणी मराठी वापरावं याचा आग्रह असणं योग्य आहे
मात्र त्यासाठी कायदा हातात घेणं चुकीचं
ऑन सोनिया गांधी आर्टिकल -
मला असं वाटतंय़ की शिक्षणाचं भारतीयकरण होतंय
इंग्रजांनी भारतातील शिक्षणाचं मेकॉलीकरण केलं
त्यावेळी आलेली शिक्षणपद्धती देशाला घातक होती
ऑन नदी स्वच्छता -
महाराष्ट्रातील नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे हा आमचाही आग्रह आहे
मात्र ही सगळी काम लगेच होणार नाही
त्यासाठी आम्ही प्रकल्पही हाती घेतले आहे
प्रत्येक नदीला स्वच्छतेसाठीचा मोठा आणि वेळ खाणारा कार्यक्रम आहे
याची सुरूवात आम्ही केली आहे
ज्यावेळी आपला कुंभ सुरू होईल तेव्हा स्नानाला आलेल्या लोकांना स्वच्छ पाण्याचा अनुभव आम्हाला देता येईल





















