एक्स्प्लोर
नवख्या रियान परागचा मास्टरस्ट्रोक, एमएस धोनीही चक्रावला; चेन्नईच्या जबड्यातून राजस्थानने सामना खेचला!
IPL 2025: राजस्थान आणि चेन्नईचा सामन्याचा थरार शेवटच्या षटकांपर्यंत रंगला होता.
IPL 2025 Rajasthan Royals vs Chennai Super Kings
1/10

आयपीएल 2025 मध्ये सलग दोन पराभवांनंतर रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने पहिला विजय मिळवला. (Image Credit- IPL)
2/10

आयपीएल 2025 हंगामातील 11 व्या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जचा फक्त 6 धावांनी पराभव केला.
Published at : 31 Mar 2025 09:07 AM (IST)
आणखी पाहा
























