एक्स्प्लोर

Beed: मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी

बीड जिल्हा कारागृहात आज सकाळच्या सुमारास कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली असून बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले

Beed:  बीडच्या गुंडगिरी आणि दहशत संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनलेली असताना बीडच्या जिल्हा कारागृहातून मोठी बातमी समोर येतेय. बीडमध्ये दोन गटात राडा झाला असून बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले होते. याच कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी आहेत. कारागृहातला हा राडा नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. (Beed Jail Rada) परळीच्या गोळीबार घटनेत फरार आरोपी बबन गीते याच्या समर्थक कैदी विरोधी गटातील कैद्यांना भिडल्याने कारागृहातच या दोन्ही गटात राडा झाला. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपीही याच कारागृहात असताना हा राडा झाला.

नक्की घडले काय?

बीड जिल्हा कारागृहात आज सकाळच्या सुमारास कैद्यांच्या दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या गटांमध्ये अचानक वाद झाला आणि काही वेळातच तो हातघाईवर आला. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवत मारामारी केली. हा प्रकार घडताच तुरुंगातील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला असला मारामारीमागचे नेमके कारण काय होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच या दोन गटांमध्ये कोणते कैदी सामील होते, याबाबतही स्पष्टता नाही. बीडमध्ये दोन गटात हाणामारी झाली असून बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले होते. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. कारागृहातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. यापूर्वीही तुरुंगात अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.जेलमधील VIP ट्रीटमेंटही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असताना हा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कारागृहातील राडा प्रकरण समोर आल्याने पुन्हा एकदा बीडकडे लक्ष केंद्रीत झाले आहे.

सांगली जेलच्या स्वच्छतागृहातून चक्क गांजाचा धूर

सांगली जिल्हा कारागृहातील स्वच्छतागृहात गांजा ओढताना तिघे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन बाबासाहेब चव्हाण, किरण लखन रणदिवे आणि सम्मेद संजय सावळवाडे अशी तीन न्यायालयीन बंदींची नावे आहेत. याप्रकरणी कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी फिर्याद दिली.

हेही वाचा:

Sangli News : थेट सांगली जेलच्या स्वच्छतागृहातून चक्क गांजाचा धूर; तीन आरोपींनी चिलिम बनवून गांजा ओढला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Embed widget