एक्स्प्लोर
Swami Samarth Prakat Din 2025 Wishes: अशक्यही शक्य करतील! स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या प्रियजनांना पाठवा फोटोसहित शुभेच्छा, एकदा पाहाच..
Swami Samarth Prakat Din Wishes in Marathi: आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा करण्यात येतोय. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा भक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे, यानिमित्त भक्तिमय शुभेच्छा पाठवा.
Swami Samarth Prakat Din 2025 Wishes in marathi whatsapp status shree swami samarth maharaj akkalkot wishes
1/8

सबुरीचा मंत्र तुम्ही दिला, श्रद्धेचा दीप प्रज्वलित केला! अडथळे सारे दूर होवोत, भक्तांसाठी आधार ठरला! स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
2/8

स्वामींचे नाम जपता जपता, जीवन आनंदमय होते! भक्तीच्या या दिव्य प्रकाशात, संकटेही नष्ट होऊन जाते!
Published at : 31 Mar 2025 12:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग























