एक्स्प्लोर
घर नाही तर महाल, रेंज रोव्हरसारख्या ढिग गाड्या, इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची रांग; पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण?
richest pakistani actresses : घर नाही तर महाल, रेंज रोव्हरसारख्या ढिग गाड्या, इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची रांग; पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
richest pakistani actresses
1/9

richest pakistani actresses : पाकिस्तानी अभिनेत्री सिनेमा, टिव्ही मालिका आणि ब्रँडच्या जाहिरातींमधून मोठी कमाई करतात.
2/9

सध्या पाकिस्तानातील अभिनेत्रींची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.
3/9

पाकिस्तानातील कोणती अभिनेत्री सर्वात श्रीमंत आहे. जाणून घेऊयात..
4/9

पाकिस्तानी अभिनेत्री माया अली ही सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. Dil ko Raffu Kar lei हा तिचा प्रसिद्ध शो होता. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्याकडे 120 कोटींची संपत्ती आहे.
5/9

माया अली शिवाय माहिरा खान देखील
6/9

माया अली शिवाय माहिरा खान देखील पाकिस्तानातील श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.
7/9

तिच्याकडे 60 कोटींच्या आसपास संपत्ती आहे.
8/9

रेंज रोव्हर सारख्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील माहिराकडे आहे.
9/9

तिने शाहरुखसोबत बॉलिवूड सिनेमांमध्ये काम देखील केलंय.
Published at : 31 Mar 2025 01:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या

















