एक्स्प्लोर

पेट्रोल-डिझेल पर्यायसह Nexon चा नवीन व्हेरिएंट लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Tata Nexon XZ+

1/6
कार निर्माता कंपनी Tata Motors ने भारतात आपल्या लोकप्रिय SUV Nexon चा सब-4 मीटर XM+(S) व्हेरिएंट लॉन्च केला आहे. याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 9.75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

2/6
हा नवीन व्हेरिएंट XM(S) आणि XZ+ च्या मध्ये ठेवण्यात आला आहे. Tata Nexon XM+(S) व्हेरिएंट एकूण चार ट्रिममध्ये उपलब्ध असेल. Tata Nexon च्या या नवीन व्हेरिएंटमध्ये कोणते विशेष फीचर्स देण्यात आले आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

3/6
नवीन Tata Nexon XM+(S) व्हेरिएंट कॅलगरी व्हाईट, डेटोना ग्रे, फ्लेम रेड आणि फॉलीएज ग्रीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात इलेक्ट्रिक सनरूफ, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7.0-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर सिस्टम, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रिअर एसी व्हेंट्स, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी-ड्राइव्ह मोड, 12V रियर पॉवर सॉकेट आणि शार्क फिन अँटेना उपलब्ध असेल.

4/6
या नवीन कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे स्वयंचलित (AMT) किंवा मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जातील. नवीन Nexon XM+(S) व्हेरिएंटसह Tata आता Nexon SUV एकूण 62 प्रकारांमध्ये ऑफर करते. ज्यात 33 पेट्रोल आणि 29 डिझेल ट्रिम आहेत.

5/6
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे उपाध्यक्ष राजन अंबा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “देशातील नेक्सॉनच्या विक्रीत झालेली वाढ ही तिच्या लोकप्रियतेचा परिणाम आहे. नवीन फीचर्सने भरपूर XM+(S) व्हेरिएंट सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आमच्या नेक्सॉन पोर्टफोलिओमध्ये नक्कीच विविधता येईल आणि नवीन ग्राहकांना आमच्या शोरूमकडे आकर्षित करेल.”

6/6
दरम्यान, कंपनीने घोषणा केली आहे की, ते नेक्सॉनच्या विद्यमान ग्राहकांना पहिले सॉफ्टवेअर अपडेट मोफत देणार आहे. ग्राहक 25 जुलै 2022 पासून टाटा मोटर्सच्या अधिकृत सेवा केंद्रांवर सॉफ्टवेअर अपडेट करू शकतात.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी

Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...

×
Embed widget