एक्स्प्लोर

Raw Onion Health Benefits : कच्च्या कांद्याचे हे फायदे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या कोणते आहेत हे फायदे

(Photo Credit : Pixabay)

1/10
कांदा केवळ जखमांवर उपचार करत नाही तर,आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. कांद्याचा रस आणि कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला  अनेक फायदे मिळण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)

2/10
बहुतेक घरांमध्ये कांद्याचा वापर स्वयंपाकात केला जातो, एवढेच नाही तर लोक कच्च्या कांद्याची कोशिंबीरही जेवणासोबत खातात. (Photo Credit : Pixabay)

3/10
सोडियम, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक कांद्यामध्ये आढळतात. असे म्हटले जाते की, हे सर्व मिळून कांदा एक सुपरफूड बनतो.(Photo Credit : Pixabay)

4/10
कच्च्या कांद्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अनेक पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात.(Photo Credit : Pixabay)

5/10
कच्चा कांदा हा शरीराला अनेक रोग आणि संक्रमणांपासून वाचवण्यास मदत करतो. (Photo Credit : Pixabay)

6/10
कच्चा कांदा खाल्ल्याने दृष्टी सुधारते कारण त्यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई आढळतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. (Photo Credit : Pixabay)

7/10
तसेच कच्च्या कंद्यातील हे घटक  डोळ्यांची कमजोरी दूर करतात आणि त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करतात.(Photo Credit : Pixabay)

8/10
कच्चा कांदा मुरुम आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो. यामध्ये सल्फर कंपाऊंड आढळून येते जे मुरुमे सुकवण्यास मदत करते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते. (Photo Credit : Pixabay)

9/10
कच्च्या कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळते ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. तसेच मुरुम, डाग आणि सूज कमी करण्यासाठी कच्चा कांदा उपयुक्त ठरतो. (Photo Credit : Pixabay)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Embed widget