एक्स्प्लोर
Nia Sharma: नियाच्या नव्या लूकने वेधून घेतले चाहत्यांचे लक्ष; फोटो चर्चेत!

(photo:niasharma90/ig)
1/6

प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूक आणि फोटोशूटमुळे गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. (photo:niasharma90/ig)
2/6

जवळपास दररोज नियाचा नवीन अवतार चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करतो. ता पुन्हा तिने तिचे काही फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. (photo:niasharma90/ig)
3/6

नुकतीच अभिनेत्री मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचली होती. या फोटोंमध्ये नियाने ब्लु कलरचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(photo:niasharma90/ig)
4/6

याशिवाय लाईट मेकअप आणि लाईट आयशॅडो आणि पिंक लिपस्टिकसह नियाने हा लूक पूर्ण केलाय.(photo:niasharma90/ig)
5/6

नियाचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत.(photo:niasharma90/ig)
6/6

दुसरीकडे, नियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना, निया शर्माने अद्याप तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. (photo:niasharma90/ig)
Published at : 23 Jun 2022 05:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
