एक्स्प्लोर
SRH vs LSG : ना बॉल खेळला, ना शॉट मारला, हेनरिक क्लासेन पुन्हा कमनशिबी ठरला, हैदराबादचा पठ्ठ्या कसा बाद झाला?
SRH vs LSG : सनरायजर्स हैदराबादनं लखनौ सुपर जायंटस विरुद्ध 190 धावा केल्या आहेत. हेनरिक क्लासेन पुन्हा एकदा कमनशिबी ठरला.
हेनिरक क्लासेन
1/5

आक्रमक फलंदाजांचा भरणा असलेल्या सनरायजर्स हैदराबादला 190 धावांवर रोखण्यात लखनौ सुपर जायंटसला यश आलं. हैदराबादनं 20 ओव्हरमध्ये 9 बाद 190 धावा केल्या.
2/5

नवख्या प्रिन्स यादवनं ट्रेविस हेडला 47 धावांवर बाद केलं.
Published at : 27 Mar 2025 09:55 PM (IST)
आणखी पाहा























