एक्स्प्लोर
एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं, दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं, 'ब्युटी विथ ब्रेन' अभिनेत्री!
Actress Sreeleela : एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं, दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं, 'ब्युटी विथ ब्रेन' अभिनेत्री, चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री
sreeleela
1/10

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका दाक्षिणात्य अभिनेत्रीची चर्चा आहे. या अभिनेत्रीने दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतल्यानंतर तिचं सर्वांकडून कौतुक होतं आहे.
2/10

याशिवाय महत्त्वाचं म्हणजे तिने यापूर्वी एमबीबीएसचं शिक्षण देखील पूर्ण केलंय. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या अभिनेत्रीच्या डान्सचे देखील लाखो चाहते आहेत.
Published at : 27 Mar 2025 09:44 PM (IST)
आणखी पाहा
























