एक्स्प्लोर

ChatGPT च्या नवीन फीचरने जगाला लावलं वेड; सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेलं ‘Ghibli Portrait’ नेमकं काय?

ChatGPT Studio Ghibli: ChatGPT ने एक अनोखे फीचर लाँच केले आहे. या फीचरचा वापर करत यूजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे, ज्यांना लोक खूप पसंत करत आहेत.

How to Create Ghibli style Images for FREE: सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ChatGPT ने एक अनोखे फीचर लॉन्च केले आहे. ChatGPTच्या या फीचरने लोकांना अक्षरक्ष: वेड लावले आहे. हे फीचर सध्या इंटरनेटवर सर्वात ट्रेंडिंग फीचर आहे. स्टुडिओ घिब्ली (Studio Ghibli) सारख्या इमेज तयार करण्यासाठी हे नवीन वैशिष्ट्यपूर्ण फीचर आहे.  या फीचरचा वापर करत यूजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे, ज्यांना लोक खूप पसंत करत आहेत.

स्टुडिओ घिब्ली  (Studio Ghibli) हे एक इमेज जनरेशन टूल आहे. चॅटजीपीटीच्या या वैशिष्ट्याद्वारे, यूजर्स त्यांचा कोणताही आवडता फोटो, चित्रपटातील फोटो किंवा कोणत्याही लोकप्रिय मीमला स्टुडिओ घिब्लीच्या (Studio Ghibli) फोटोमध्ये रूपांतरित करू शकतात. आपण देखील ही घिब्ली (Ghibli) इमेज कशी तयार करू शकता आणि स्टुडिओ घिब्ली (Studio Ghibli) म्हणजे काय? हे जाणून घेऊ.

फक्त 'हेच' लोक ChatGPT द्वारे तयार करू शकतात Ghibli Images

ChatGPTचे हे नवीन वैशिष्ट्य फक्त तेच वापरू शकतात ज्यांच्याकडे ChatGPT Plus आहे. जे GPT-4 Turbo वर काम करते आणि DALL-E द्वारे अशा इमेज तयार करू शकतात. किंबहुना, जर एखाद्या नवीन यूजर्स हा AI इमेज जनरेटर वापरायचा असेल, तर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्याला दरमहा $20 (अंदाजे रु. 1,712) द्यावे लागतील. ChatGPT मध्ये स्टुडिओ घिब्ली सारखी इमेज तयार करण्यासाठी, 'Can you turn this into a Ghibli style photo?', 'Show me in Studio Ghibli style.', 'How would Ghibli sketch my features?' असे प्रॉम्प्ट वापरू शकता.

घिब्ली इमेज कशी तयार करायची?

या नवीन एआय टूलद्वारे घिब्ली इमेज तयार करणे हे अतिशय सोपे आहे...

- हे नवीन फीचर वापरण्यासाठी तुम्हाला चॅटजीपीटीमधील इमेज क्रिएटर ऑप्शनवर जावे लागेल.

- त्यानंतर चॅटजीपीटीमध्ये Can you turn this into a Ghibli style photo?', 'Show me in Studio Ghibli style.', 'How would Ghibli sketch my features?' असे प्रॉम्प्ट वापरू शकता

- तुम्हाला घिब्ली-स्टाईलमध्ये हवा असलेला कोणताही फोटो निवडा

-GPT-40 मॉडेलला Make a Studio Ghibli version of this image असं प्रॉम्प्ट द्या

- तुमची घिब्ली-स्टाईल इमेज तयार होईल

-आता तो फोटो सोशल मीडियावर शेअर करा आणि या ट्रेंडचा भाग व्हा.

Ghibli Art म्हणजे काय?

Studio Ghibli हा जपानी ॲनिमेशन स्टुडिओ आहे. Ghibli Animation Studio ची स्थापना 1985 मध्ये Hayao Miyazaki, Isao Taka आणि Toshio Suzuki यांनी केली होती. Ghibli Art भावनिकरित्या तयार केलेल्या स्टोरी लाइन आणि हाताने काढलेल्या ॲनिमेशन कैरेक्टर संदर्भ देते.

हे ही वाचा 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget