एक्स्प्लोर
PHOTO: उफ्फ तेरी अदा.. अनन्याचा घायाळ करणारा नवा लूक!
90 मधील प्रसिद्ध बॉलिूवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने 2019 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अनन्या पांडे
1/9

अनन्याने गेल्या पाच वर्षांत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय.
2/9

पती पत्नी और वो, ड्रीम गर्ल 2, लायगर, खाली पिली, खो गए हम कहां यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.
3/9

2019 मध्ये 'स्टुडंड ऑफ द इअर 2' या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली.
4/9

गेल्या पाच वर्षांत अनन्याने फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
5/9

अनन्या पांडे ही चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी आहे.
6/9

ती दर महिन्याला 60-70 लाख रुपये आणि वर्षाला जवळपास सात ते आठ कोटी रुपये कमावत असल्याचं कळतंय.
7/9

एका चित्रपटासाठी ती तीन कोटी रुपये मानधन स्वीकारते. याशिवाय जाहिराती आणि फॅशन शोजमधूनही ती चांगले पैसे कमावते.
8/9

अनन्याने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय, ज्यात ती ब्लॅक आऊटफिट्स मध्ये खूपच सुंदर दिसतेय.
9/9

न्यूड मेकअप आणि त्यासोबत ओपन हेअरस्टाईल अनन्यावर खूप शोभून दिसत आहे.
Published at : 28 Mar 2025 11:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
