एक्स्प्लोर
चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडला, निकोलस पूरन हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडला, यंदाच्या आयपीएलचं वेगवान अर्धशतक झळकावलं
IPL 2025 : लखनौ सुपर जायंटसचा फलंदाज निकोलस पूरन यानं यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं आहे.
निकोलस पूरन
1/5

निकोलस पूरन यंदाच्या आयपीएल मधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्यानं सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 18 बॉलमध्ये अर्धशतक केलं. लखनौसाठी वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्यानं 2023 मध्ये 15 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केलेल्या.
2/5

आयपीएलच्या 2025 च्या हंगामात यापूर्वी वेगवान अर्धशतक ट्रेविस हेडच्या नावावर होतं. त्यानं 21 बॉलमध्ये अर्धशतक केलंहोतं. त्याचा विक्रम पूरन यानं मोडला. मिशेल मार्शनं देखील दिल्ली विरुद्ध 21 बॉल अर्धशतक केलं.
Published at : 28 Mar 2025 12:09 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















