एक्स्प्लोर
HCLच्या रोशनी नादर जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीत,अब्जाधीशांच्या यादीत अंबानी, अदानी कितव्या स्थानावर?
Roshani Nadar : एचसीएलच्या रोशनी नादर यांचा जगभरातील टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीत समावेश झाला आहे. श्रीमंत महिलांच्या यादीत त्या पाचव्या स्थानावर आहेत.
रोशनी नादर
1/5

हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटनं ग्लोबल रिच लिस्ट 2025 जाहीर केली आहे. यामध्ये एचसीएलच्या रोशनी नादर यांनी जगभरातील 10 श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत समावेश होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. रोशनी नादर साडेतीन लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह जगातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.
2/5

हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार अदानी ग्रुपच्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 1 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. जी 13 टक्के वाढ दिसून येते. अदानींची संपत्ती 8.4 लाख कोटी असून भारतातील दुसरे तर जगातील 18 वे श्रीमंत व्यक्ती आहेत.
Published at : 27 Mar 2025 09:19 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
मुंबई
भारत
महाराष्ट्र
























