एक्स्प्लोर
Gold Rate Today : दिलासादायक! सोन्याच्या दरात किंचित स्थिरता; तर चांदीच्या दरातही किरकोळ घट
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,210 रूपयांवर आहे.

Gold Rate Today
1/9

आज आठवड्यातील तिसरा दिवस म्हणजेच बुधवार. आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात आपल्याला किंचित घसरण पाहायला मिळाली हाच दर आजही कायम आहे.
2/9

आज सोन्याच्या दरात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांना आजही सोनं-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
3/9

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,210 रूपयांवर तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,443 रूपयांवर आला आहे.
4/9

चांदीच्या दरात आज 80 रूपयांची घसरण होऊन एक किलो चांदीचा दर 67,700 रूपयांवर आला आहे.
5/9

लग्नसराईचा काळ असल्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत असताना ग्राहकांना ही सोनं खरेदीची चांगली संधी आहे.
6/9

स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% कमी होऊन 1,585.78 डॉलर प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन 1,796.50 डॉलरवर होते.
7/9

स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन 23.44 डॉलरवर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन 1,005.88 डॉलर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन 1,889.50 डॉलरवर पोहोचले आहेत.
8/9

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता.
9/9

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
Published at : 08 Feb 2023 12:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion