एक्स्प्लोर
Advertisement

Gold Rate Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात वाढ; वाचा आजचे दर
Gold Rate Today : नवीन वर्ष 2023 ची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडरचे दर वाढले त्याबरोबरच सोन्या-चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

Gold Rate Today
1/9

नवीन वर्षाच्या सुरुवातील ग्राहकांना महागाईचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. मौल्यवान धातूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
2/9

वाढणारी महागाई, चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच डॉलरच्या संख्येतही वाढ झाली आहे.
3/9

भारतात लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यातच सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागतेय.
4/9

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 55,190 रूपयांवर आला आहे.
5/9

तर आज भारतीय बाजारपेठेत चांदीचा दर 69,610 रूपयांवर व्यवहार करत आहे.
6/9

सोन्या-चांदीचे हे वाढलेले दर महाराष्ट्रासह, दिल्ली आणि कोलकातामध्येही सारख्याच प्रमाणात आहेत.
7/9

जागतिक बाजारातील मौल्यवान धातूंची किंमत पाहता स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.5% वाढून $1,886.70 प्रति औंस झाले.
8/9

US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
9/9

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
Published at : 02 Jan 2023 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
क्रीडा
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
