एक्स्प्लोर

IPO Update : शेअर बाजारात 6 आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी, कोणता IPO सर्वाधिक रिटर्न देणार?

IPO Update :भारतीय शेअर बाजारात आज 6 आयपीओ लिस्ट होणार आहेत. यामध्ये 5 मेनबोर्ड आणि 1 एसएमई आयपीओचा समावेश आहे.

शेअर बाजारात 6 आयपीओ लिस्ट होणार

1/6
डिसेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारात 20 कंपन्यांचे आयीपओ आले. 19 ते 23 डिसेंबरमध्ये दरम्यान 6 कंपन्यांचे आयपीओ आले होते. आज हे आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. या सर्व आयपीओच्या शेअरचं अलॉटमेंट झालेलं आहे.

2/6
ममता मशिनरीचा आयपीओ 194.95 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीनं 179.39 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. या आयपीओचा किंमतपट्टा 230-243 रुपयांदरम्यान होता. जीएमपी 255 रुपयांवर असून त्यानुसार आयपीओ लिस्ट झाल्यास 105 टक्के परतावा मिळू शकतो.

3/6
डीएएम कॅपिटल अॅडव्हाजर्स लिमिटेडच्या आयपीओला 81.88 पट सबस्क्राइब करण्यात आलं होतं. याचा किंमतपट्टा 269-283 रुपयांदरम्यान होता. सध्या जीएमपी 145 रुपयांवर असून  त्यानुसार आयपीओ लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना 51 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.840.25 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी IPO आणला गेला होता.

4/6
ट्रान्सरेल लायटिंगचा आयपीओ 838.91 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला गेला होता. हा आयपीओ 82 पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओचा किंमतपट्टा 432 रुपये होता. आयपीओचा जीएमपी 167 रुपये असून त्यानुसार लिस्टींग झाल्यास 38 टक्के परतावा मिळू शकतो.

5/6
सनातन टेक्स्टाइल्स या कंपनीच्या आयपीओला 35.12 पट सबस्क्राइब करण्यात आलं होतं. कंपनीनं हा आयपीओ 550 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला होता. कंपनीचा जीएमपी 87 रुपयांवर असून त्यानुसार लिस्टींग झाल्यास 28 टक्के परतावा मिळू शकतो.कॉनकार्ड एनवायरो सिस्टीम्सचा आयपीओ 10.67 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीनं आयपीओ 500 कोटींच्या उभारणीसाठी आणला होता. या आयीपओचा जीएमपी 134 रुपयांवर असून त्यानुसार लिस्टींग झाल्यास 20 टक्के परतावा मिळू शकतो.

6/6
न्यूमलायम स्टील कंपनीचा एसएमई आयपीओ एनएसएईवर लिस् होईल. या आयपीओचा जीएमपी 30 रुपयांवर असून  34 टक्के प्रीमियमवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 

Manmohan Singh Death: जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manmohan Singh's demise News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 27 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 डिसेंबर 2024 : ABP MajhaEVM  Politics Special Report : ईव्हीएमचा 'आशय', वक्तव्यांचा विषय; EVM वरुन सुप्रिया सुळेंचा यू टर्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
Manmohan Singh Death: जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना

कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी

ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
Embed widget