एक्स्प्लोर
Mutual Fund SIP: म्युच्यूअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा? जाणून घ्या नेमकं गणित
Mutual Fund SIP : नोकरदारांकडून दरमहा म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून ठराविक रकमेची गुंतवणूक केली जाते. सध्या 500 रुपयांपासून देखील एसआयपीद्वारे गुंतवणूक करता येते.
म्युच्यूअल फंड एसआयपी
1/5

गुंतवणूकदारांकडून म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपीद्वारे दरमहा ठराविक रकमेची गुंतवणूक केली जाते त्याला एसआयपी म्हटलं जातं.
2/5

साधारणपणे म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीवर 12 टक्के परतावा मिळतो असं ग्रहित धरलं जातं. जेव्हा एखाद्या फंडमध्ये तुम्ही 10 वर्ष गुंतवणूक करता त्यावेळी हा परतावा मिळवण्यासाठी योग्य टप्पा देखील समजला जातो.
Published at : 26 Dec 2024 09:59 AM (IST)
आणखी पाहा























