Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठार
Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठार
दक्षिण कोरियात एका विमानाला अपघात झाला. यामध्ये 179 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे... अपघाताच्या वेळी अपघाताची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. पक्ष्याला आदळल्यानंतर विमान धावपट्टीवर उतरताना क्रॅश झाल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या मीडियाने केला आहे.
दक्षिण कोरियात भीषण विमान अपघात विमान अपघातात 179 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी पक्ष्याला धडकल्यानंतर विमान अपघाताचा दावा लँडिंग दरम्यान प्रवासी विमान धावपट्टीवर घसरले लँडिंगनंतर प्रवासी विमानाला आग लागली विमानात एकूण 181 लोक होते 2 जण सुरक्षित असल्याचा दावा दक्षिण कोरियातील मुआन येथे हा अपघात झाला























