एक्स्प्लोर

Israeli Airstrikes on Gaza : इस्रायली लष्कराच्या गाझातील सयुक्त राष्ट्राच्या शाळेवर एअर स्ट्राईक; 57 जणांचा अंत, आतापर्यंत 38 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू

Israeli Airstrikes on Gaza : न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, ही शाळा संयुक्त राष्ट्रांची होती, ज्यामध्ये निर्वासितांना ठेवण्यात आले होते. पंधरा दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे.

Israeli Airstrikes on Gaza : इस्रायली लष्कराने मंगळवारी गाझा येथील एका शाळेवर हवाई हल्ला केला. ज्यामध्ये 57 जणांचा मृत्यू झाला असून 73 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, ही शाळा संयुक्त राष्ट्रांची होती, ज्यामध्ये निर्वासितांना ठेवण्यात आले होते. पंधरा दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. गाझा येथील खान युनिस येथील नासेर रुग्णालय जखमींनी भरले आहे. गेल्या आठवड्यातच इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना खान युनूसला सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर तेथील तीन मोठी रुग्णालये बंद करावी लागली. संयुक्त राष्ट्राने (UN) याला धोकादायक पाऊल म्हटले आहे. खान युनिसमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणखी वेळ द्यावा, असेही म्हटले आहे. या काळात इस्रायलने निर्वासितांवर हल्ले करू नयेत. इस्रायली लष्कराने 6 जून रोजी गाझामधील शाळांवर तीन हल्ले केल्याची माहिती दिली.

इस्रायली सैन्याने आधी शाळेला घेराव घातला आणि नंतर हल्ला

आठवडाभरापूर्वी इस्रायली सैन्याने संयुक्त राष्ट्रांच्या शाळेवर हवाई हल्ला केला होता. इस्रायली सैन्याने 6 जुलै रोजी गाझामधील एका शाळेवर हवाई हल्ला केल्याचे सांगितले. 16 जणांचा मृत्यू झाला असून 75 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, ही शाळा संयुक्त राष्ट्रांची (UN) होती, जिथे निर्वासितांना ठेवले जात होते.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली सैन्याने आधी शाळेला घेराव घातला आणि नंतर हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यामुळे शाळेची इमारत कोसळली, त्यात राहणारी मुलं गाडली गेली. वाचलेल्या दोन मुलांपैकी एका मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुसऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. यूएनच्या बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यातही इस्रायली लष्कराने एका शाळेला लक्ष्य केले होते.

या युद्धात 38 हजार पॅलेस्टिनी मरण पावले

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 9 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 38 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यात 14,500 मुलांचा समावेश आहे. त्याच वेळी, गाझातील सुमारे 80 टक्के लोक बेघर झाले. हे युद्ध आता इजिप्त सीमेजवळील गाझामधील राफा शहरात पोहोचले आहे. युद्धाच्या सुरुवातीला, इस्रायलच्या कारवाईपासून वाचण्यासाठी लोकांनी उत्तर गाझा सोडून रफाहमध्ये आश्रय घेतला होता. अल जझीराच्या म्हणण्यानुसार, या भागात 10 लाखांहून अधिक लोक राहतात. आता इस्त्रायली सैन्य इथेही हल्ल्याची योजना आखत आहे. इस्रायलचा दावा आहे की त्यांनी आतापर्यंत हमासच्या 24 बटालियनचा खात्मा केला आहे. मात्र अजूनही 4 बटालियन रफाहमध्ये लपून बसल्या आहेत. त्यांना दूर करण्यासाठी, रफाहमध्ये ऑपरेशन करणे आवश्यक आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे वर्षाला वाचणार 20 कोटी रुपये, जाणून घ्या नेमकी कशी होणार बचत?
शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे वर्षाला वाचणार 20 कोटी रुपये, जाणून घ्या नेमकी कशी होणार बचत?
जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या
जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या
Girna Dam : गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Shivaji Maharaj statue collapsed: सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, पोलिसांची पहिली मोठी कारवाई; जयदीप आपटे, केतन पाटलांवर गुन्हा दाखल
सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, पोलिसांची पहिली मोठी कारवाई; जयदीप आपटे, केतन पाटलांवर गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 9 AM : 27 August 2024 : Maharashtra NewsMumbai  Midnight Dahi Handi : मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह; मध्यरात्री फोडली हंडीWestern Railway Mumbai : पश्चिम रेल्वेवर आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत मेगाब्लॉकTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 ऑगस्ट 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi News : शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे वर्षाला वाचणार 20 कोटी रुपये, जाणून घ्या नेमकी कशी होणार बचत?
शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे वर्षाला वाचणार 20 कोटी रुपये, जाणून घ्या नेमकी कशी होणार बचत?
जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या
जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या
Girna Dam : गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Shivaji Maharaj statue collapsed: सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, पोलिसांची पहिली मोठी कारवाई; जयदीप आपटे, केतन पाटलांवर गुन्हा दाखल
सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, पोलिसांची पहिली मोठी कारवाई; जयदीप आपटे, केतन पाटलांवर गुन्हा दाखल
Buldhana Crime: बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
The Family Man Web Series :  द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
Chhatrapati Shivaji Maharaj: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
Embed widget