एक्स्प्लोर
Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये 100 हून अधिक प्रवासी असलेलं विमान कोसळलं, भीषण अपघातात फ्लाईट चक्काचूर
Azerbaijan Airlines Plane Crash : कझाकस्तानमध्ये 100 हून अधिक जणांना घेऊन जाणारे विमान कोसळलं आहे.
Azerbaijan Airlines Plane Crash
1/10

अझरबैजान एअरलाइन्सचे विमान अझरबैजानहून रशियाला जात असताना त्याला अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
2/10

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अधिक माहिती तपासाअंती समजेल.
Published at : 25 Dec 2024 02:07 PM (IST)
आणखी पाहा























