Mahendra Dalvi on Sunil Tatkare : भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत तटकरेंना कायम अंगावर घेईन
Mahendra Dalvi on Sunil Tatkare : भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत तटकरेंना कायम अंगावर घेईन
ख्यमंत्र्यांच्या यादीतून भरत गोगावले यांचे नाव गायब, याच मला आश्चर्य येणार्या काळात भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील आणि हा रायगडचा बहुमान असेल ऑन सुनील तटकरे वक्तव्य माजी मुख्यमंत्री बॅ अंतुले ते आतापर्यंत सगळ्यांना पाडण्याच काम सुनील तटकरे यांनी केलं आहे राष्ट्रवादी ची इभ्रत एका रायगड ने वाचवली जिल्ह्यातील राष्ट्रवादी ही आमच्यामुळे आहे - दळवी आम्ही तटकरे यांना मोठ केल ते आम्हाला काय मोठें करणार सुनील तटकरे यांच्या स्वार्थाचा आता अंत झाला आहे येणाऱ्या काळात सुनील तटकरे यांचं कोणताही चॅलेंज आम्ही स्वीकारू सुनील तटकरे यांनी आतापर्यंत कोणालाही मोठं केलं नाही .त्यांनी फक्त त्यांच्या घरातील व्यक्तींनाच मोठ केलं येणाऱ्या काळात तटकरे यांना करारा जवाब देणार अलिबागचे आमदार दळवी यांची सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टिकास्र