एक्स्प्लोर

Nashik Crime : शेअर ट्रेडिंगचं आमिष भोवलं, टेलिग्रामवरून नाशिकच्या चौघांना तब्बल 95 लाखांचा गंडा

Nashik Fraud News : शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी चार जणांना 95 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

नाशिक : शेअर मार्केटमध्ये (Share Market) मोठ्या प्रमाणात नफा (Profit) कमावण्याचे आमिष दाखवून सायबर (Cyber Crime) भामट्यांनी फिर्यादीसह साक्षीदारांना सुमारे 95 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा (Online Fraud) घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये (Nashik Fraud News) एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यासह इतर तिघा व्यावसायिक आणि नोकरदारांना जुलै 2023 ते मे 2024 या कालावधीत व्हाटस्अ‍ॅप (WhatsApp) आणि टेलिग्रामवरुन (Telegram) सायबर भामट्यांनी संपर्क केला. यानंतर त्यांना टेलिग्रामसह त्यातील चॅनलला अ‍ॅड करुन घेत शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.

शेअर ट्रेडिंगमधून फायदा होत असल्याचा विश्वास बसला अन्...

त्यानंतर शेतकऱ्यासह इतरांनी संशयितांच्या आमिषाला बळी पडून पैसे गुंतवण्याचे ठरवले. त्यांना एक लिंक पाठवून व्हॉट्सअ‍ॅपवर जॉईन होण्यास सांगण्यात आले. ग्रुप जॉइन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यांना अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास शेतकऱ्यासह इतरांनी सुरुवात केली. यानंतर त्यांना काही प्रमाणात मोबदला देण्यात आला. तो बँक खात्यात दिसत असल्याने चौघांना शेअर ट्रेडिंगमधून फायदा होत आहे, असा विश्वास बसला आणि त्यांनी अधिक पैशांची गुंतवणूक सुरु केली.

94 लाख 86 हजारांची फसवणूक

चौघांनी एकूण 94 लाख 86 हजार रुपये विविध बँक खात्यांत वर्ग केले. काही काळानंतर त्यांना ते पैसे काढण्यास अडचणी येऊ लागल्याने त्यांनी सायबर भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पुन्हा एका चौघांना अधिक परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र आपले पैसे मिळणार नाही याची खात्री झाल्यावर शेतकऱ्यासह इतरांनी शहर सायबर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप

Devyani Pharande : 'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
'बिग बॉसच्या विरोधात बोलाल तर...'; जान्हवी किल्लेकरनं रुचिता जामदारला सुनावलं; रितेश भाऊंची बाजू घेत म्हणाली...
'बिग बॉसच्या विरोधात बोलाल तर...'; जान्हवी किल्लेकरनं रुचिता जामदारला सुनावलं; रितेश भाऊंची बाजू घेत म्हणाली...
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
'बिग बॉसच्या विरोधात बोलाल तर...'; जान्हवी किल्लेकरनं रुचिता जामदारला सुनावलं; रितेश भाऊंची बाजू घेत म्हणाली...
'बिग बॉसच्या विरोधात बोलाल तर...'; जान्हवी किल्लेकरनं रुचिता जामदारला सुनावलं; रितेश भाऊंची बाजू घेत म्हणाली...
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
Embed widget