एक्स्प्लोर

सदावर्ते हा बावचाळलेला माणूस, त्यांनी नामदेव शास्त्रींच्या गॉगलची, जॅकेटची किंमत पाहावी , सचिन खरातांचा हल्लाबोल 

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) बावचाळलेला माणूस आहे. त्यांना पॅंथरची व्याख्या माहित आहे का? असा सवाल करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी सदावर्तेंवर टीका केली.

Sachin Kharat on Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हा बावचाळलेला माणूस आहे. त्यांना पॅंथरची व्याख्या माहित आहे का? असा सवाल करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांची बाजू घेण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांनी महंतांच्या गॉगलची, जॅकेटची किंमत पाहावी, कारण त्यांना गॉगलचे चांगले नॉलेज असल्याचे खरात म्हणाले. 

सदावर्ते हे असमानता पसरवणाऱ्या लोकांची बाजू घेऊन वक्तव्य करतायेत

गुणरत्न सदावर्ते हा बावचाळलेला माणूस आहे. सदावर्ते यांना पॅंथरची व्याख्या माहित आहे का?.प्राध्यापक अरुण कांबळे हे माझे कोण आहेत याचा अभ्यास गुणरत्न सदावर्ते यांनी करावा असे खरात म्हणाले. दलित चळवळीत मी जेलमध्ये गेलो असे सदावर्ते सांगतात. त्यांना माहिती नाही, सचिन खरात हे 22 वेळा तुरुंगात गेला आहे. सदावर्ते हे महाराष्ट्रामध्ये असमानता पसरवणाऱ्या लोकांची बाजू घेऊन वक्तव्य करत असतात. नुकतेच त्यांनी भगवान गडावरील महंत नामदेव शास्त्री यांची देखील बाजू घेतल्याचे सचिन खरात म्हणाले. माझा नामदेव शास्त्री यांना सवाल आहे, त्यांचा गॉगल कित्येक लाखाचा आहे, हे सदावर्ते यांना दिसत नाही का? सदावर्ते यांना गॉगलचे चांगले नॉलेज आहे असा टोला देखील खरात यांनी लगावला. 

महाराष्ट्र हे संतांचे राष्ट्र

महाराष्ट्र संतांचे राष्ट्र आहे. महाराष्ट्रातील संतांनी समाजाला चांगली शिकवण दिली आहे. महंता नामदेव शास्त्री यांनी आरोपीची मानसिकता तपसायला हवी  असं वक्तव्य केलं होतं, त्यांची बाजू हे सदावर्ते घेत आहेत. म्हणून ते बावचाळलेले आहेत, अशी टीका राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांनी केली.

नेमकं काय म्हणाले होते नामदेव शास्त्री?

बीड प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचे महंत श्री नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटलं आहे. यामध्ये समाजाच्या आडून मोठं राजकारण होत आहे, काही राजकीय नेते जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या आडून मंत्री धनंजय मुंडे यांना बदनाम करत आहे. मात्र, यांच्या राजकारणामुळे समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होत आहे याचेही भान या राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. धनंजय मुंडे यांना आम्ही अनेक दिवसापासून ओळखतो त्यामुळे तो असं वागणार नाही असंही महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलं होतं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget