एक्स्प्लोर

Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!

Dada Khindkar : दादा खिंडकरला अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Dada Khindkar : धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांचा दादा खिंडकर (Dada Khindkar) याने तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दादा खिंडकर याच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज दादा खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला. दादा खिंडकर याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दादा खिंडकरला अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते (Parmeshwar Satpute) यांनी खिंडकर याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खिंडकर याने सातपुते यांच्या घरावर हल्ला चढवत त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे. 

दादा खिंडकर याच्यावर घरफोडी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीखाली ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे आहेत. तो वाल्मीक कराड पेक्षाही मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करून अटक करावी, अशी मागणी सातपुते यांनी केली आहे. तर दादा खिंडकर हा माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाचा आहे. अमरसिंह पंडित यांनीच त्याची पाठराखण केली. त्यामुळे अमरसिंह पंडित हाच खिंडकरचा अका असल्याचा गंभीर आरोप सातपुते यांनी केला.

धनंजय देशमुखांच्या साडूने केली होती मारहाण

दादा खिंडकर याचा एक जूना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यात ओमकार सातपुते याला खिंडकर मारहाण करत असल्याचे दिसते. या व्हिडिओतून अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचे समोर आले. ओमकार सातपुते हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांचा चुलत भाऊ आहे. खिंडकर याच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केले होते. यादरम्यान आज सकाळी साडेदहा वाजता तो बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आला. यानंतर त्याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेत आता पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Satish Bhosale : खोक्या उर्फ सतीश भोसले 6 दिवस कुठे होता? कसा पळाला? कुठे राहिला? पुणे-शिरूर-अहिल्यानगर-संभाजीनगर अन् शेवटी गाठलं प्रयागराज, पोलिसांनी असं घेतलं जाळ्यात

Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
Embed widget